नागपूर,
Subhedar Bank Colony प्रभाग ३२ येथील सुभेदार बैंक कॉलोनी येथे, फुटपाथचे भूमिपूजनाचे काम नगरसेविका सौ रुपाली ठाकुर आणि परशु ठाकुर यांच्या प्रयत्नाने मनपाच्या निधितून पार पडले. भूमिपूजनाला परिसरातील जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी चिंतावार,धानोरकर मानेकर,विजय नागपुरे,ढगे विंचुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी परशु ठाकुर यांनी इतर कामा बद्दल माहिती दिली.
सौजन्य: चंद्रशेखर क्षीरसागर,संपर्क मित्र