पाच वर्षात भूजल पातळीत 0.59 मीटरने वाढ

22 Apr 2024 10:12:38
गोंदिया, 
ground water development जिल्ह्यात सरासरी 1300 मिमी पाऊस होतो. मात्र पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याने नदीनााल्यातील पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येते. मात्र यंदाच्या हंगामात उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या भूजल चार महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पाच वर्षातील सरासरीचा विचार करता ही वाढ 0.59 मीटर इतकी नोंदविण्यात आली. भूजल विकास व सर्वेक्षण यंत्रणेच्या पाहणीतून हे समाधानकारक तथ्य पुढे आले आहे.  जिपच्या ‘त्या’ 185 शाळांचे होणार समायोजन
 

ground water development 
 
गोंदिया जिल्ह्यात पडणारी पावसाची सरासरी चांगली आहे. परंतु भूगर्भात पाणी साठविण्याची यंत्रणा नसल्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. उलट ते पाणी नदी व नाल्याद्वारे वाहून जाते. ground water development परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुहे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे असतानाही गतवर्षीच्या पावसाळ्यात उशिरापर्यंत पाऊस झाला. परिणामी पाण्याची पातळी वाढली असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. वरिष्ठ भूवै
Powered By Sangraha 9.0