अंदमान निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के

07 Apr 2024 09:57:39
अंदमान, 
Earthquake in Andaman and Nicobar भारताच्या अंदमान समुद्रात गेल्या शनिवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजली गेली. रात्री 01.05 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.  अवैध कामात अडकले 17 भारतीय मायदेशी परतले
 
Earthquake in Andaman and Nicobar
 
अबब...जत्रा उत्सवादरम्यान रथ कोसळला, बघा व्हिडिओ  राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू 137 किमी खोलीवर होता. त्याचबरोबर भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. Earthquake in Andaman and Nicobar अफगाणिस्तानमध्येही 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. कहो दिल से नितीनजी फिरसे...बघा व्हिडिओ
 
Powered By Sangraha 9.0