अबब...जत्रा उत्सवादरम्यान रथ कोसळला, बघा व्हिडिओ

    दिनांक :07-Apr-2024
Total Views |
बंगळुरू, 
Ratha crashed बंगळुरूमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान रथ कोसळल्याने खळबळ उडाली होती.10 हून अधिक गावांतील हजारो भाविकांनी हजेरी लावलेल्या हुस्कुर मदुरम्मा मंदिराच्या वार्षिक मंदिर जत्रेच्या व्यस्त वातावरणात हा अपघात झाला. सजवलेल्या रथभोवती दोरी बांधून तो उचलण्यासाठी शेकडो भाविक जमले होते. रथ पार्क करताना हा मोठा अपघात झाला.  अवैध कामात अडकले 17 भारतीय मायदेशी परतले

Ratha crashed
 अंदमान निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के अद्याप  या घटनेमध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. ट्रॅक्टर व बैलगाडीच्या साहाय्याने उद्ध्वस्त झालेला रथ यशस्वीरित्या काढण्यात आला आहे. 
 
 
Ratha crashed हुस्कुर मदुरम्मा मेळा हा वार्षिक रथोत्सव आहे, जो खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी दूरदूरवरून गर्दी होत असते.  कहो दिल से नितीनजी फिरसे...बघा व्हिडिओ