CBSE बोर्डचा 12वीचा निकाल जाहीर

13 May 2024 11:27:49

svsb
 
नवी दिल्ली,
CBSE Board 12th केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2023-24 या वर्षासाठी माध्यमिक (इयत्ता 10) आणि वरिष्ठ माध्यमिक (वर्ग 12) च्या लाखो विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वार्षिक परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. बोर्डाने नुकतीच अधिकृत निकाल पोर्टल रिझल्ट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : results.cbse.nic.in वर अपडेट जारी करून निकाल जाहीर करण्याची तारीख जाहीर केली होती, त्यानुसार बोर्डाने 20 मे 2024 नंतर दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करायचे होते. मात्र, दरम्यान बोर्डाने आज म्हणजेच सोमवार, 13 मे रोजी निकाल जाहीर केला. विद्यार्थी निकालाच्या अधिकृत अद्यतनांसाठी वेळोवेळी बोर्डाची वेबसाइट तपासू शकतात. 
पीओके पाकिस्तानातून वेगळा होणार? 
 
Powered By Sangraha 9.0