थायराॅईड समस्येवर शाेधले औषध

27 Jun 2024 21:18:20
हरिद्वार, 
हायपाेथायराेडिज्म patanjali medicine on thyroidजगभरात एक सार्वत्रिक व्याधी बनली असून, दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढ आहे. यावर पतंजलीने आयुर्वेदाच्या मदतीने औषध शाेधले असून, याविषयीची माहिती पीअर-रिव्ह्यू रिसर्च जर्नल या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे.थायराॅईडच्या समस्येवर अ‍ॅलाेपॅथीची औषधे असून, ती आयुष्यभर घेत राहणे हा एकच पर्याय रुग्णासमाेर असताे.
 
 

sfgjlkn 
हे औषध घेणे बंद patanjali medicine on thyroidकरता येत नाही. पतंजलीने या व्याधीपासून लाेकांना मुक्ती देण्यासाठी आयुर्वेदाच्या प्राचीन विज्ञानाचा आधार घेत हर्बन औषधी ‘थायराेग्रीट’ तयार केले आहे. या औषधाचे प्रयाेग उंदरांवर करण्यात आले. त्यात हे औषध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.याविषयी आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे की, पतंजलीचे संशाेधन जगभरातील थायराॅईडग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहे. पतंजली अवघ्या विश्वाला राेगमुक्त करण्यास प्रतिबद्ध असून, यापुढेही हे कार्य अविरत करीतच राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0