कोण आहे अभिषेक शर्माची 'मिस्टरी गर्ल'...जिचे असणे ठरवते मॅचचे भविष्य !

    दिनांक :24-Jul-2024
Total Views |
अभिषेकAbhishek Sharma century शर्मासाठी त्याची बहीण आहे त्याचा लकी चार्म. आयपीएल दरम्यान कमाल बद्दल सांगितली माहिती. तिच्या ऑउटफिट वरून अभिषेक अंदाज घ्यायचा की आज मॅच कशी जाईल. 

abhishek sharma 
बहीण कोमल आहे लकी चार्म  
आयपीएलAbhishek Sharma century २०२४ मध्ये कोलकाता नायट्राईडर्स नी सनराईझर्स हैद्रबादला हरवले होते. आयपीएल दरम्यान कोमलबद्दल सांगितली माहिती. तिच्या ऑउटफिट वरून अभिषेक अंदाज घ्यायचा की आज मॅच कशी जाईल. आयपीएला २०२४, १६ मॅच मध्ये ४८४ रन ३२.३६ ऍव्हरेज आणि २०४.२१ स्ट्राईक रेट बनवले आहे. अभिषेक ला याच स्कोरमुळे झिम्बाब्वे साठी निवडले होते. तिथे त्याने ५ टी २० मॅचेस मध्ये एक शतक बनवून १२४ रन ३१ ऍव्हरेज आणि १७४.च्या स्ट्राईक रेट ने बनवले.