आर. एस. मुंडले इंग्लिश शाळेच्या विद्यार्थिनींचे सुयश

27 Jul 2024 14:44:56

RS mundle 
 
नागपूर, 
Mundle English School अखिल भारतीय गंधर्व महाविदयालय मंडळ, मुंबई द्वारे घेण्यात येणाऱ्या कथक विषयाच्या प्रवेशिका प्रथम या परीक्षेत आर. एस. मुंडले इंग्लिश शाळेच्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे .यात गौरी देशपांडे, वरदा देशपांडे, शांभवी देशपांडे, प्रत्युषा लोहे यांना विशेष योग्यता प्रमाणपत्र दिले आहे.त्यांना या यशामध्ये त्यांच्या गुरू योगिनी आडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या उपक्रमामुळे विदयार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यात मदत होते. असे समाधान यावेळी पालकांनी व्यक्त केले आहे.
सौजन्य : प्रसन्ना लोहे , संपर्क मित्र  
Powered By Sangraha 9.0