कोल्हापूरच्या स्वप्नीलने भारताला दिले तिसरे पदक

01 Aug 2024 14:04:42
नवी दिल्ली,  
Swapnil Kusale पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीमध्ये भारतासाठी आणखी एक पदक आले ज्यामध्ये यावेळी स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये 451.4 गुणांसह कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात या स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे.  हेही वाचा : अश्या गुंडाला मुख्यमंत्री आवासात कोण ठेवते ...सुप्रीम कोर्ट कडाडले !
  
Swapnil Kusale
 
या ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. Swapnil Kusale या इव्हेंटमध्ये खेळाडूला प्रथम गुडघे टेकून, नंतर झोपून आणि नंतर उभे राहून शॉट्स करावे लागतात, ज्यामध्ये स्वप्नील पहिल्या दोन पोझिशनमध्ये थोडा मागे पडला होता, पण शेवटच्या पोझिशनमध्ये त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि शॉट सुधारला, आणि तिसऱ्या क्रमांकावर राहून कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी झाला. हेही वाचा : मुंबई-चेन्नईची 10 टक्के जमीन समुद्र गिळणार...
  
 
Powered By Sangraha 9.0