भंडारा
New voter registrationभारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीने भाजयुमो प्रदेश सचिव तिलक वैद्य यांच्या नेतृत्वात नवमतदार नोंदणी अभियान शिवाजी सायन्स कॉलेज पवनी येथे आज राबविण्यात आले
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोनू कोरेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य शेखर कळंबे, राकेश पाकमोडे, संघर्ष अवसरे, महेश गिèहेपुंजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.New voter registration महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सहभाग घेता यावा म्हणून नाव नोंदणी करण्यात आली. या नोंदणी अभियानाला विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.