'यह बांगलादेश नहीं, नरेंद्र मोदी का भारत है'...असे का म्हणाले शेखावत?

11 Aug 2024 11:19:22
नवी दिल्ली,
हा बांगलादेशgajendra shekhawat नसून नरेंद्र मोदींचा भारत असल्याचं केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती बाळगणाऱ्यांना लक्ष्य करत शेखावत यांनी हे विधान केले आहे. शेखावत यांनी उघडपणे कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसले तरी ते काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आणि सलमान खुर्शीद यांच्याकडे बोट दाखवत होते. शनिवारी जोधपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी टिप्पणी काही लोकांनी केली हे दुर्दैवी आहे.
हेही वाचा : बांग्लादेश पेटले ! संतप्त जमावाने केला लष्करावर हल्ला...अनेक जखमी
fgfg 
मंगळवारी एकाgajendra shekhawat पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सलमान खुर्शीद म्हणाले होते की, पृष्ठभागावर सर्व काही सामान्य वाटू शकते, परंतु बांगलादेशात जे घडत आहे ते भारतातही घडू शकते. मणिशंकर अय्यर यांनीही बांगलादेशातील परिस्थितीची भारताशी तुलना केली होती.शेखावत म्हणाले, "त्यांनी भारतातही अशीच परिस्थिती निर्माण करण्याबाबत बोलले आहे. त्यांना कदाचित हे माहित नसेल की हा बांगलादेश नाही, हा भारत आहे आणि मोदीजींचा भारत आहे. जे असे करतील त्यांनी समजून घेतले पाहिजे की त्यांचे काय होईल." बांगलादेशातील परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की, बांगलादेशमध्ये जे काही घडले ते "अनपेक्षित आणि अस्वीकार्य आहे. भारत सरकार त्यावर सतत लक्ष ठेवून आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा रुळावर आल्यावर तेथील परिस्थिती सुधारली पाहिजे." हेही वाचा : 'यह बांग्लादेश नहीं, नरेंद्र मोदी का भारत है'...असा का म्हणाले केंद्रिय मंत्री गजेंद्र शेखावत?
काय म्हणाले मणिशंकर अय्यर आणि सलमान खुर्शीद
मंगळवारी एका gajendra shekhawat पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सलमान खुर्शीद म्हणाले होते की, पृष्ठभागावर सर्व काही सामान्य वाटू शकते, परंतु बांगलादेशात जे घडत आहे ते भारतातही घडू शकते. मणिशंकर अय्यर यांनीही बांगलादेशातील परिस्थितीची भारताशी तुलना केली होती.
स्वदेश दर्शन योजनेबाबतही बोलले
राजस्थानला स्वदेशgajendra shekhawat दर्शन योजनेंतर्गत चार सर्किट दिल्या जात असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ही फक्त सुरुवात आहे, "पण एक गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की, राज्यघटनेतील तरतुदीनुसार पर्यटन हा राज्य सरकारचा विषय आहे. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात ही सर्किट्स देण्यात आली असून येत्या काळात संपूर्ण प्रदेशात पर्यटन वाढवण्यासाठी राज्य सरकारसोबत काम केले जाणार आहे.
राज्य सरकारला दिलेल्या सूचना
राज्य सरकारकडूनgajendra shekhawat पर्यटनासंदर्भात प्रस्ताव आल्यास त्याचा गांभीर्याने विचार करून पुढे नेऊ, असेही ते म्हणाले. जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन वर्षअखेरीस होईल, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले. त्याचे ४५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0