नागपूर,
Railway Marathi News : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर - वर्धा मार्गावरील तुळजापूर येथे तिसर्या आणि चौथ्या मार्गाच्या कामाकरिता ६ रेल्वेगाड्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने गाडी संख्या १२१६० जबलपूर ते अमरावती एक्सप्रेस २१ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.
तर गाडी संख्या १२१५९ अमरावती ते जबलपूर एक्सप्रेस, गाडी संख्या १२११९ अमरावती - अजनी एक्सप्रेस, गाडी संख्या १२१२० अजनी - अमरावती एक्सप्रेस आणि गाडी संख्या ०१३७३ वर्धा ते नागपूर मेमू ऑगस्ट रोजी तसेच ०१३७४ अमरावती ते वर्धा मेमू २३ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.