भारताचे पहिले नागरी सेवा अधीक्षक- सत्येंद्रनाथ टागोर !

15 Aug 2024 06:52:39
सिव्हिल सर्विसेस परीक्षेचीsatyendranath tagore सुरुवात इंग्रजांनी १८५४ साली केली. भारताचे पहिले अधीक्षक ज्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी दिली परीक्षा. सत्येंद्रनाथ टागोर यांनी १८६३ साली आयसीएसची परीक्षा दिली.

rtrtr
 
स्वातंत्र्यपूर्व काळ
सत्येंद्रनाथांचा जन्म १८४२ सालीsatyendranath tagore कलकत्त्याला झाला, त्यांचे वडील डेबेन्द्रनाथ टागोर, यांनी बंगालमध्ये 'ब्राम्हो समाज' चे समर्थन केले. ते समाज सुधारक असून, एक उत्कृष्ट कवी देखील होते. सत्येंद्रनाथांना त्यांचे कवित्वाची बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. प्रेसिडेंसी युनिव्हर्सिटी, कलकत्ताचे ते विद्यार्थी होते. सत्येंद्रनाथांचे पुत्र - सुरेंद्रनाथ कवी होते, त्यांनी रबिन्द्रनाथांचे काव्याचे इंग्रजीकरण केले. सत्येंद्रनाथांची कन्या- इंदिरा देवी चौधरानी, या रंगकर्मी होत्या.
 
१८६४ साली भारतीय नागरी सेवा अधीक्षक म्हणून नेमणूक
१८६३ साली परीक्षा उत्तीर्ण करून, भारत satyendranath tagoreव भारतीयांचा सन्मान वाढवत सत्येंद्रनाथ भारतीय नागरी सेवा अधीक्षक म्हणून रुजू झाले. १८५४ साली इंग्रजांनी भारतात या परीक्षेला सुरुवात केली आणि एवघ्या १० वर्षात सत्येंद्रनाथ भारताचे पहिले सेवा अधीक्षक बनले.
Powered By Sangraha 9.0