हिंदुस्थानी गायक अनिरुद्ध ऐठल यांची संगीत मैफिल

16 Aug 2024 12:17:09
नागपूर ,  
Hindustani singer Anirudh Aithal चिटणवीस सेंटरने बंगलोर येथील तरुण प्रतिभावान, हिंदुस्थानी गायक अनिरुद्ध ऐठल यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाच्या मैफिलीचे आयोजन केले आहे.हा कार्यक्रम  शनिवार १ ७ ऑगस्टला संध्याकाळी ६ .३ ० वाजता ,टॅमारिंड हॉल, चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स,येथे होणार आहे . 
 
gita
 
 अत्यंत लहान वयातच त्यांच्या पालकांनी शास्त्रीय संगीताची त्यांना ओळख करून दिली.अनिरुद्ध AIR चे A ग्रेड कलावंत असून त्यांना बरेच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त आहेत. Hindustani singer Anirudh Aithal शुद्ध शास्त्रीय रागांव्यतिरिक्त ते रंगगीत (नाट्यसंगीत), दसरपद आणि वचनांचे प्रशिक्षणही घेत आहेत.ते  गीता गरुड पृथ्वीराज आणि डॉ.अशोक हुग्गनवार यांचे शिष्य आहेत.या शास्त्रीय मैफिलसाठी त्यांना हार्मोनियमवर श्रीकांत पिसे आणि  तबल्यावर राम खडसे साथ देणार  आहे.
सौजन्य योगिता चकोले,संपर्क मित्र   
Powered By Sangraha 9.0