सध्या पावसाळा सुरु healthy routineअसल्याने सामोसा, कांदे भजी, पकोडे...खाण्याची उच्च होते. पण अधिक तेलकट पदार्थ खाल्याने तब्बेत खराब होते. सध्या चिकनगुनिया, टाइफॉइडसह वायरल ची साथ असल्यामुळे गुपचूप पण खाण्याची भीती वाटते.
साग किंवा अमरनाथ देखील म्हणतात
पावसाळ्याच्या पाने भाजा healthy routineनिवडणे म्हणजे वैताग असतो...खूप धुता येत नाही आणि लौकर निवडली नाही तर खराब होते ... पण त्यातली र्क अशी भाजी आहे जिच्या सेवनाने भूक कमी होते, आणि तर-तरी देखील येते.
व्हिटॅमिन ई, सी व के घटक आहेत
ही लाल भाजी व्हिटॅमिन ई, सी व के ने परिपूर्ण असून, या healthy routineभाजीच्या सेवनाने बेली फॅट कमी होते. अत्यंत पौष्टिक अशी ही भाजी जिला लाल पालक देखील म्हणतात. हे विशेष पावसाळ्यात उगवते. कॅल्शियम व अँटी-ऑक्सीडेंट्स ने भरपूर असलेली हे भाजी आहे. शक्तिवर्धक व पौष्टिक अश्या या लाल पालक भाजीला सेवन करा आणि बनवा आपल्या हेल्दी रुटीन चा भाग.