महालक्ष्मी दर्शन २०२४

13 Sep 2024 17:20:01
नागपूर, 
Mahalakshmi 2024 गणपती बुद्धीची देवता आणि महालक्ष्मी संपन्नतेची समृद्धतेची देवता. दोघांचे एकत्र आगमन म्हणजे सुखाचे आणि उत्साहाचे दिवस. परिस्थिती कोणतीही असली, तरी प्रत्येक जण महालक्ष्मी हा सण मोठ्या उत्साहाने, आनंदाने, यथाशक्ती साजरा करतो. प्रत्येकाला प्रसाद मिळावा, अशी अपेक्षा करतो. अशा या महालक्ष्मीचे विसर्जन काल जरी झाले असले, तरी आजही त्याच्या आनंदाचे पडसाद सगळीकडे आहे. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपल्या संपर्क मित्रांनी पाठवलेली आहे.
 

rodi 
 
आमची ११० वर्ष जुनी महालक्ष्मी 
 
सौजन्य: राजीव रोडी, संपर्क मित्र 
 
 
sandip tijare
 
तिजारे यांचा कडील पर्यावरणपूरक सजावट
 
 
सौजन्य: संदीप तिजारे, संपर्क मित्र 
 
 
 prashant
 
 श्री प्रशांत पन्हाळकर यांच्या घरी महालक्ष्मीचे आगमन चिंतामणी अपार्टमेंट मानेवाडा
 
सौजन्य: सुनील धापसे, संपर्क मित्र 
 
 

sunil 
 
नरेंद्र काळे यांच्याकडे महालक्ष्मीचे आगमन महाकाली नगर मानेवाडा
 
सौजन्य: सुनील धापसे, संपर्क मित्र
 
 

vadi 
 
सुभाष देशपांडे, आशिर्वाद नगर याच्याकडील १०० जुनी महालक्ष्मी 
 
सौजन्य: राजेंद्र वाडी, संपर्क मित्र
 

bobde 
 
अजय केशव बोबडे यांचा कडच्या १ १ ०  वर्ष जुनी महालक्ष्मी
 
सौजन्य: जयश्री बोबडे, संपर्क मित्र
 
 
joshi
 
उज्वल लक्ष्मन जोशी यांचा कडच्या महालक्ष्मीला १०१ वर्षा पूर्ण झाली
 
सौजन्य: उज्वल जोशी, संपर्क मित्र
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0