आसाम,
internet service off in Assam आसाममध्ये रविवारी मोबाईल इंटरनेट काम करणार नाही. सरकारने आज राज्यभरातील मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात आज ग्रेड-3 च्या पदांसाठी भरती परीक्षा होत आहे. या कालावधीत कोणतीही अनियमितता किंवा पेपर लीक होण्याची भीती लक्षात घेऊन हिमंता बिस्वा सरमा सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : आश्चर्यकारक! हायवेवर बाईकने वाचवला चिमुकल्याचा जीव, video मिळालेल्या माहितीनुसार, internet service off in Assam आसाम सरकारने शनिवारी ग्रेड III च्या पदांच्या भरतीसाठी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा साडेतीन तासांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.