'ही' हवा भरल्याने चिप्स राहतात कुरकुरीत

    दिनांक :16-Sep-2024
Total Views |
चिप्स हे कोट्याही potato chips वयोगटाला आवडणारे असा पदार्थ आहे. त्यातले कुरकुरीतपणा आणि फ्रेशनेसमुळे जगाच्या कानाकोपर्यात कुठेही आवडीने खाल्ले जातात. या चिप्सच्या पॅकेट मध्ये जी हवा भरली जाते ती त्या चिप्सना फ्रेश आणि कुरकुरीत ठेवण्यास मदत करते. प्रत्येक वेळी चिप्सचे पॅकेट उघडल्यावर चिप्स पेक्षा हवा जास्त असते
 
 
 
fgfg
 
 
नायट्रोजन गॅस ठेवते चिप्स कुरकुरीत 
चिप्स हे कोट्याही potato chips वयोगटाला आवडणारे असा पदार्थ आहे. प्रत्येक वेळी चिप्सचे पॅकेट उघडल्यावर चिप्स पेक्षा हवा जास्त असते. चला जाणून घेऊया कोणती हवा भरली जाते. ही हवा नसून 'नायट्रोजन' गॅस आहे जी चिप्स च्या प्रमाणाच्या अर्ध्यापेक्षा जास्ती भरल्या जाते. 
 
पॅकेट्स भारण्याला 'स्लॅक फील' म्हणतात 
या पॅकेटमध्ये गॅस potato chips भरण्याच्या प्रक्रियेला 'स्लॅक फील' म्हणतात. या प्रक्रियेने पॅकेट्समध्ये नायट्रोजन गॅस भरली जाते  या गॅसमुळे चिप्सचा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा तसाच राहतो. या गॅसमुळे चिप्स किंवा चिप्स खाणाऱ्याला कोणतीही हानी होत नाही. 
 
वाढवते पदार्थाची शेल्फ लाईफ 
शेल्फ लाईफ म्हणजे तो potato chips पदार्थ किती दिवस पर्यंत कुरकुरीत राहू शकतो. फास्ट मुविंग गुड्स (एफएमसीजी ) नुसार, चिप्स हे प्रिपेरड फूड मध्ये येते त्यानुसार, त्याची शेल्फ लाईफ काही आठवडे पर्यंत असते. नैट्रोजनच्या साहाय्याने ती शेल्फ लाईफ वाढण्यास मदत मिळते.