यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला माहिती का? घ्या जाणून

20 Sep 2024 15:53:19
Navratri Colors 2024
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये जो भक्त दिवसानुसार रंगांचा वापर करतो, त्याला देवी गौरीचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे म्हटले जाते. Navratri Colors 2024 पण आता प्रश्न पडतो की नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणता रंग वापरावा.  नवरात्रीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. आम्ही तुम्हाला याबद्दल अतिशय अचूक माहिती देऊ. चला जाणून घेऊया नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत.
 
Navratri Colors 2024
 

3 ऑक्टोबर 2024, गुरुवार, नवरात्रीचा पहिला दिवस : पिवळा रंग
4 ऑक्टोबर 2024, शुक्रवार, नवरात्रीचा दुसरा दिवस : हिरवा रंग
5 ऑक्टोबर 2024, शनिवार, नवरात्रीचा तिसरा दिवस : ग्रे रंग
6 ऑक्टोबर 2024, रविवार, नवरात्रीचा चौथा दिवस : नारंगी रंग
7 ऑक्टोबर 2024, सोमवार, नवरात्रीचा पाचवा दिवस : शुभ्र पांढरा रंग
8 ऑक्टोबर 2024, मंगळवार, नवरात्रीचा सहावा दिवस : लाल रंग
9 ऑक्टोबर 2024, बुधवार, नवरात्रीचा सातवा दिवस : निळा रंग
10 ऑक्टोबर 2024, गुरुवार, नवरात्रीचा आठवा दिवस : गुलाबी रंग
11 ऑक्टोबर 2024, शुक्रवार, नवरात्रीचा नववा दिवस : जांभळा रंग
Powered By Sangraha 9.0