नागपूर,
Sahitya Vihar Sanstha रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी साहित्य विहार संस्थेमधे प्रस्थापित नवोदित कथाकारांचे कथाकथन डॉ. उदय गडकरी (अध्यक्ष, कौंसिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली) ह्यांच्या अध्यक्षतेत आणि प्रायोजक डॉ. श्रीकांत गोडबोले व संस्थाध्यक्ष आशा पांडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात सायं. ५ वा. होणार आहे. साहित्यरसिकांनी ह्या कथा प्रचंड प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य :मंदा खंडारे,संपर्क मित्र