शालेय साहित्याचे वाटप

अक्षय चौधरी मित्रपरिवार व मुक्ता सोशल फाउंडेशन

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
 नागपूर,
Mukta Social Foundation दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्षय चौधरी मित्रपरिवार व मुक्ता सोशल फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप पाटणसावंगी , सावनेर जि.प. शाळा, येथे शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्य व खाऊ देण्यात आले. यावेळी २०० विद्यार्थी होते कार्यक्रमची सुरवात सावित्री बाई फुले यांचा प्रतिमेला अक्षय चौधरी व रोशनी ठाकरे यांचा हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

akshy  
 
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे रोशनी ठाकरे , सुधीर ठाकरे, सचिन शर्मा , निलेश चांदेकर, अमित चौधरी शाळेचे मुख्यध्यापक , मुखाध्यापिका ,Mukta Social Foundation ग्राम पंचतायत सदस्य व मुक्ता सोशियल फाउंडेशनचे , पवन डॉइफ़ोडे, प्रज्वल चौधरी ,आकाश शर्मा , विशाल भंडारकर , कार्तिक तिवारी , अनुराग अवस्थी , रोशन वाघमारे ,उपस्थित होते.
सौजन्य: अक्षय चौधरी,संपर्क मित्र