मोटवाणी आयजी असताना पळाला कसा

28 Jan 2025 21:00:23
वर्धा,
D. K. Patil Bhujbal : आर्वी येथील मोटवाणी आणि कदम प्रकरण चांगलेच वाढत चालले आहे. या प्रकरणात काल सोमवारी आयजी भुजबळ, पोलीस अधीक्षक जैन उपस्थित असताना दीपक मोटवणी पसार झाला. यावर आयजी भुजबळ म्हणाले की आम्ही कागदपत्र तपासणी करत असताना आपण गुन्हेगार असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि कसा असतो पळाला. पण, जो जाईल कुठे. जितका वाचण्याचा प्रयत्न करेल तेवढा तो खोलात जाईल अशी माहिती आयजी भुजबळ यांनी तरुण भारत सोबत बोलताना दिली.
 
 
bhujbal
 
 
दीपक मोटवानी यांनी आर्वी येथे तुमच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी 25 रोजी गुन्हा दाखल न करून घेतल्याने अविस रोजी पुन्हा मोटवाण्याची हिंमत वाढल्याने त्यांनी कदम यांच्या घरी जाऊन पुन्हा मारहाण केली. या प्रकरणी तपास करण्यासाठी आयजी भुजबळ स्वतः आर्वीत पोहोचले होते. मोटवानी याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच तो तिथून फरार झाला. यासंदर्भात भुजबळ यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की आम्ही सायंकाळपासून मोटवानी याची उत्तम भूत चौकशी केली. असूलचे बँकेचे गहाण खत तपासले.
 
 
मालकाच्या पावत्या तपासल्या या सर्व तपासणीनंतर आम्ही मोटवानी याला अटक करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे पॉवर ऑफ वॉटरनी ही सापडली नाही त्यामुळे मोटवानी आणि स्वतःला गुन्हेगार समजून घेतले. आता अटक होणार असे लक्षात येताच त्यांनी तिथून पळ काढला. तो कुठेही गेला तरी त्याला अटक होणार आहे जामीन मंजूर होणार नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी तरुण भारत सोबत बोलताना दिली. तो जमीनासाठी फिरतो आहे याचा अर्थ तो गुन्हेगार असल्याचे सिद्ध झालेले आहे, असेही ते म्हणाले
Powered By Sangraha 9.0