Victory of tarun bharat शालिनीताई मेघे हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) यांच्या संयुक्त वतीने आयोजित २५ व्या आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. आज या स्पर्धेचा दुसरा सामना वसंत नगर मैदानावर तरुण भारत आणि दैनिक भास्कर या संघांमध्ये रंगला. या सामन्यात तरुण भारताने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत १८५ धावांचे लक्ष दिले. होते, दरम्यान दैनिक भास्करचा संघ 70 धावांवर 'ऑलआउट' झाला. तरुण भारताचे दिनेश बोरकर यांनी नाबाद 70 धाव काढत मोठे लक्ष उभे केले.