नागपूर,
The first revolutionary Lahuji Salve भारताचे आद्यक्रांतिगुरू लहूजी साळवे यांच्या १४४ व्या स्मृतिदिनानिमित्त लहूजी साळवे स्मारक ट्रस्टच्या वतीने लहूजी साळवे उद्यान अंबाझरी स्थित पुतळ्याला ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीचे अध्यक्ष बुधाजी सुरकार, ज्येष्ठ समाजसेवक अरविंद डोंगरे, जनहित युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे, महादेवराव जाधव, कैलास पोटफोडे, लहूजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष रमेश पाडण, जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य महेन्द्र प्रधान,The first revolutionary Lahuji Salve भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष सतिष सिरसवान, सागर जाधव, गणेश साळवे, प्रकाश उकुंडे, सचिन इंगोले, नितीन वाघमारे, श्रीकांत तायवाडे, दिलीप वानखेडे, विजय डोंगरे, दिपक ढोके, एड.विलास खडसे, सुनिल कुचेकर, मोतीराम उबाळे, उत्तम खडसे, रविंद्र खडसे, भारत शिंदे, अंकित चन्ने, प्रल्हाद वानखेडे, वैभव इंगोले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सौजन्य: शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र