महालक्ष्मी मंदिरात डॉ,प्रज्ञा पुसदकर यांचे प्रवचन

    दिनांक :28-Mar-2025
Total Views |
नागपूर,
Madhuban Layout Manish Nagar मधुबन लेआउट मनीष नगर येथे प्रवचनकार डॉ. प्रज्ञा पुसदकर यांच्या ओघवत्या वाणीने भावार्थ रामायणावर प्रवचनाचा  कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
 
 
 

pusad  
 
 
सोमवार दिनांक ३१ मार्च ते ५ एप्रिल रविवार पर्यंत सायंकाळी ५ ते ६:३० या वेळात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ६ एप्रिल रविवार रोजी सकाळी ११ वाजता राम जन्माने कार्यक्रमाची सांगता होईल.Madhuban Layout Manish Nagar तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महालक्ष्मी मंदिर समितीने केले आहे.
सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र