वर्धा,
Kumud Sharma अनेक गोष्टीत वादग्रस्त ठरत असलेल्या येथील महात्मा गांधी आंतर राष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाला प्राध्यापक कुमुद शर्मा यांच्या रूपाने तब्बल अडीच वर्षांनंतर कायम कुलगुरू मिळाल्या आहेत. येथील विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या हे उल्लेखनीय. त्या हिंदी विद्यापीठ दिल्ली येथे प्राध्यापक होत्या.