मुंबई,
Priyanka sells flats ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच हॉलिवूडमध्येही तिची लोकप्रियता वाढत आहे. माहितीनुसार, प्रियंकाने तिच्या अंधेरी पश्चिम-लोखंडवाला संकुलातील चार सदनिका १६.१७ कोटी रुपयांना विकल्या आहेत. या सर्व सदनिका ओबेरॉय स्काय गार्डनमध्ये होते. इंडेक्सटॅपने जारी केलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे.
या करारासाठी ३१.७५ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. या दोन्ही सदनिकांमध्ये दोन पार्किंग स्पेस देखील आहेत. याची नोंदणी ३ मार्च २०२५ रोजी झाली. Priyanka sells flats या सर्व सदनिका सचदेवा कुटुंबाने खरेदी केल्या आहे. ज्यांची नावे रजनी त्रिलोक सचदेवा, श्रुती गौरव सचदेवा, स्नेहा डांग सचदेवा, रौनक त्रिलोक सचदेवा आहेत.