प्रसिद्ध दिग्दर्शकाने ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    दिनांक :15-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली,
SS Stanley : तमिळ चित्रपट निर्माते आणि अभिनेते एसएस स्टॅनली यांचे चेन्नई येथे निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. तो 'एप्रिल मधाथिल', 'पुधुकोट्टायलीरुंधु सरवणन', 'रावणन' आणि 'सरकार' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता.
 
 

death