माझ्या वडिलांसोबत संबंध ठेव...

18 Apr 2025 11:12:55
जम्मू,
Illicit relationship with in-laws पंजाबमधील एका महिलेचा जम्मूतील गांधी नगरमध्ये विवाह झाला. महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, तिच्या पतीने तिच्या सासऱ्यांसोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. याप्रकरणी महिलेने अमृतसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर, तेथील पोलिसांनी जम्मूच्या गांधी नगर पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. याप्रकरणी महिलेने गांधी नगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रारही दाखल केली.
 
Illicit relationship with in-laws
 
लग्नानंतर मूल होत नसल्याने तिच्या पतीने तिच्या सासऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप महिलेने केला आहे. Illicit relationship with in-laws पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0