उद्यापासून शाळा ११ पर्यंतच

23 Apr 2025 21:14:17
वर्धा,
From tomorrow school till 11 वर्धा जिल्ह्यात वाढते तापमान लक्षात घेता सर्व शाळा उद्या 24 पासून सकाळी 11 पर्यंतच घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी वामनथी सी यांनी आज 23 रोजी काढले आहेत. जिल्ह्यातील काही शाळा सकाळी ८.३० वाजतापासून ते १२.३० तर भवन्स शाळा सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत असतात.
 
 
७
 
त्यामुळे विद्यार्थी भर उन्हात घरी येत असल्याने पालकांनी जिल्हाधिकारीकडे शाळेची वेळ कमी करण्याची विनंती आज सकाळी केली होती.  From tomorrow school till 11 जिल्हाधिकारी यांनी त्या मागणीची दाखल घेत उद्यापासून सर्व व्यवस्थापणाने सर्व शाळा 11 पर्यंत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सामान्य नागरिकांनी उन्हात निघताना काळजी घ्यावी, जनावराची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे
Powered By Sangraha 9.0