चैत्र नवरात्री आणि रामनवमी निमित्य किर्तन

06 Apr 2025 12:44:05
नागपूर,
Gajannagar Nagpur गजाननगरातील लक्ष्मी नारायण मंदिराच्या प्रांगणात चैत्र नवरात्री आणि रामनवमी निमित्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रसिद्ध महिला
 
 
khare  
 
 
 किर्तनकार नेहा इंदूरकर यांनी किर्तनातून अतिशय सोप्या भाषेत रामनामाचे महत्व सांगितले. Gajannagar Nagpur रामायणातील विविध प्रसंगाचे वर्णन केले. हा कार्यक्रम श्रीराम अष्टमीला म्हणजेच रामनवमीच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला होता. यावेळी रामजन्म कार्यक्रमांचेही आवाहन मंदीर समिती तर्फे करण्यात आले होते.
सौजन्य: सुहास खरे, संर्पक मित्र
Powered By Sangraha 9.0