नागपूर,
May 1, 2026 स्वरगंधा’तर्फे “जय जय महाराष्ट्र माझा...” या शीर्षकाखाली संगीत संध्याचे आयोजन १ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रोडेस श्री म्युझिकल स्टुडिओ, गोपाल नगर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात गायिका अश्विनी, अर्चना, निना, सुषमा, राजश्री, प्रद्न्या, चित्रा तसेच गायक मिलिंद काळवीट, मंदार, अभय, मिलिंद जी, सदानंद, श्याम जी, May 1, 2026 जयराज जी, प्रकाश जी, शरद काका, कुमार आपली कला सादर करणार आहेत.कार्यक्रमाची संकल्पना अरुण ओझरकर यांची असून निवेदन चारुदत्त भगत करणार आहेत. पद्मजा सिन्हा यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
सौजन्य:सुनील तांदुळकर,संपर्क मित्र