ठळक बातम्या

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांचं निधन

मोठी बातमी...बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १८४ धावांनी विजय

नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून तीन दिवस कतार दौऱ्यावर

बंगळुरू : अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इसरो सज्ज

नवी दिल्ली : चालू महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात 22,000 कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक

नवी दिल्ली : देशातल्या परकीय चलन साठ्यात ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ

जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना प्रोस्टेट शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

बीजिंग : चीनने जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा प्रोटोटाइप सादर केला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

एमपी: गुणाच्या बोअरवेलमध्ये पडलेल्या 10 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले

Web Stories