ठळक बातम्या

ढाका : म्यानमार, थायलंड, मेघालयानंतर आता बांगलादेशलाही भूकंपाचा धक्का, तीव्रता ७.३

गाजियाबाद : भोजपुरी भागात बॉयलरच्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू

कोलकाता : उच्च न्यायालयात आज आरजी कर प्रकरणावर सुनावणी

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षकांनी त्यांना अडवले

मुंबई : वर्धा जिल्ह्यातील आर्वी पाठोपाठ महावितरणच्या पिंपळगाव उपकेंद्राला ‘आयएसओ’चे मानांकन

नवी दिल्ली : नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयात आज विविध ई- प्रकल्पांची सुरवात, निवृत्तीवेतनधारकांना मिळणार दिलासा

नवी दिल्ली : आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारताने बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय - संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात गौरवोद्गार

तूर, मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावाने खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

जम्मू-काश्मीर: कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

तामिळनाडू: श्रीलंकेच्या नौदलाने ११ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी नेले

आयपीएलचा रणसंग्राम
मुख्य बातम्या
जरूर वाचा

Marathi Epaper

E-Paper Bharatwani

लोकोत्तर

औद्योगिक विशेषांक

Android App

Advertise With Us

विदर्भ