ठळक बातम्या

परभणी- परभणी लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटील रुग्णवाहिकेतून येवून केले मतदान

बुलढाणा- बुलढाणा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सपत्नीक सावळा मतदान केंद्रावर मतदान केले

बंगळुरू- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी बंगळुरूच्या मध्य लोकसभा मतदारसंघात केले मतदान

अमरावती- अमरावतीच्या मोझरीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शशी थरूर यांनी केले मतदान

लखनौ- उत्तर प्रदेशात आतापर्यंत ११.६७% आणि मध्य प्रदेशात १३.८२% मतदान

जम्मू-काश्मीर: सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवादी ठार

झारखंड: चाईबासामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, नक्षलवाद्यांकडून लुटलेले 7050 डिटोनेटर्स जप्त.

बिहार - दरभंगा येथे लग्नाच्या कार्यक्रमात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे घराला आग, 6 जणांचा मृत्यू

भूकंप : हरयाणाच्या सिरसामध्ये ३.२ तीव्रतेचा भूकंप

मुख्य बातम्या
जरूर वाचा

Marathi Epaper

E-Paper Bharatwani

लोकोत्तर

Android App

Advertise With Us

विदर्भ