जयप्रकाश नगर गणेशोत्सव मंडळ

Jayprakash Nagar-nagpur मंडळाचे यंदा ३८ वे वर्ष

    दिनांक :20-Sep-2023
Total Views |
नागपूर,
 
Jayprakash Nagar-nagpur जयप्रकाश नगर गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे. श्रींची स्थापना सायंकाळी ७ वाजता झाली. २० सप्टेंबर ते २८ सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. Jayprakash Nagar-nagpur २८ ला सत्यनारायण, पूजा, व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. Jayprakash Nagar-nagpur मिरवणूक नंतर विसर्जन करण्यात येणार आहे. असे मंडळाचे अध्यक्ष शुभंकर डबले व सचिव ओजस खराळकर यांनी सांगितले आहे. Jayprakash Nagar-nagpur
 
 
Jayprakash Nagar-nagpur
 
सौजन्य : विजय दाणी, संपर्क मित्र